या Course बद्दल
Shrutam चा 50-Day Spoken English Challenge — मराठी-medium विद्यार्थ्यांसाठी, "पहिले चालवा, मग समजून घ्या" या पद्धतीने. SAAVI ताई 5 characters (Raju, Farhaan, Rancho, Chatur, Dadaji) सोबत रोजच्या situations मध्ये English शिकवते — heavy grammar नाही, फक्त practical English.